परिसरातील चोर-दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याला विनंती पत्र लिहा. किंवा किंवा परिसरात चोऱ्या-दरोडे होण्याच्या घटनांविरुद्ध परिसरातील एका परिचितांनी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.